राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा

मुंब्रा-कौसा भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरुग्णांना घेऊनच शुक्रवारी ठामपाच्या महासभेवर धडक दिली.