[gallery ids="188734,188731,188735,188736,188733,188732,188730,188737"]
घरफोटोगॅलरीPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी Photo: रोहित-कुंती पवार Anniversary written By Web Team May 29, 2020 1:25 PMBaramati Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail आमदार रोहित पवार आणि त्यांच्या पत्नी कुंती पवार यांची केमिस्ट्री वेगळीच आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि कुंती पवार यांच्या लग्नाचा आज ९वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कुंती पवार यांच्याविषयी जाणून घेऊ… कुंती या पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांच्या कन्या आहेत. या दापंत्याला दोन मुली आहेत. पत्नी कुंती मगर-पवार यांचा विवाह ठरवण्यासाठी अजितदादांचा मोठा हातभार होता, असे रोहित पवार यांनी सांगितले होते. रोहित पवार आणि कुंती पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. त्यामुळे या दोघांसाठी हा दिवस खास असतो. कुंती यांनी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीतून अर्थशास्र आणि गुंतवणूक या विषयात पदवी संपादन केली आहे. मात्र रोहित यांच्या राजकीय कारकिर्दीला पाठिंबा देण्यासाठी त्या घर सांभाळतात. समाजाविषयी विविध कल्पना, महिलांविषयीची तळमळ कुंती यांच्यामध्ये दिसते. अनेक सामाजिक उपक्रमात त्या सहभागी होत असतात. रोहित पवार हे अजित पवारांचे चुलत भाऊ राजेंद्र पवार यांचे पुत्र आहेत. डावीकडून राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमिर खान आणि पवार दाम्पत्य… रोहित पवार म्हणतात, आई, बाबा आणि मी कामानिमित्त नेहमी घराबाहेर असतो तेव्हा संपूर्ण घराची आणि मुलांची ती व्यवस्थित काळजी घेत असते. माझे आज जे काही समाजात स्थान आहे त्यामागे पत्नीचं खूप मोठं योगदान आहे. मागील लेखPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूटपुढील लेखकुत्र्याने ३ महिने बघितली हॉस्पिटलच्या बाहेर मालकाची वाट पण… Web Teamhttps://www.mymahanagar.com/author/web-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये सॅम कुरन आणि फाफ डू प्लेसिस यांच्यावर कारवाईचा दणका ताज्या घडामोडी Photo : अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर भाजप प्रदेश कार्यालयातील आगीवर नियंत्रण फोटोगॅलरी Photo : लखनऊ विरुद्ध झंझावाती खेळी करणाऱ्या धोनीच्या नावे असाही विक्रम - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Religious Silver Gifts – गिफ्ट मिळालेल्या चांदीच्या वस्तूंनी उजळेल नशीब Fashion banarasi Silk saree-रॉयल लूक देणाऱ्या बनारसी साडीचा ट्रेंड मानिनी Summer Vegetables : उन्हाळ्यात या भाज्या खाणे फायदेशीर Relationship बेस्ट फ्रेंड असल्याचे हे आहेत संकेत मानिनी Pregnancy Tips- तुमच्या नात्यात होऊ शकतात हे बदल Fashion Banana For Skin : बहुगुणी केळी त्वचेसाठी कशी वापरायची? जाणून घ्या वेब स्टोरी मानिनी बुटकट पॅन्ट अशी करा स्टाईल - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये सॅम कुरन आणि फाफ डू प्लेसिस यांच्यावर कारवाईचा दणका ताज्या घडामोडी Photo : अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर भाजप प्रदेश कार्यालयातील आगीवर नियंत्रण फोटोगॅलरी Photo : लखनऊ विरुद्ध झंझावाती खेळी करणाऱ्या धोनीच्या नावे असाही विक्रम फोटोगॅलरी Photo : मलायका अरोराच्या फोटोवर चाहते घायाळ ताज्या घडामोडी Photo : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात या प्रमुख नेत्यांनी केलं मतदान ताज्या घडामोडी Photo : राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांनी दाखल केला अर्ज