घरफोटोगॅलरीपावसापासून वाचायची नवी शक्कल...

पावसापासून वाचायची नवी शक्कल…

Subscribe

पाऊस सगळ्यांनाच आवडतो. पण मुंबईतला पाऊस सध्या सगळ्यांसाठीच डोकेदुखी बनला आहे. पण तरीही या पावसातून आपली कामं तर थांबू शकत नाहीत. त्यामुळं बाहेर पडल्यानंतर पावसापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. अशीच एका माणसानं लढवलेली शक्कल आपल्या कॅमेऱ्यातून कैद केली आहे, 'आपलं महानगर'चे फोटोग्राफर संकेत शिंदे यांनी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -