Photo : अमृता फडणवीस याचं नवं फोटोशूट!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस नेहमीच या न त्या कारणावरून चर्चेत राहिल्या आहेत. आपल्या गाण्याच्या कौशल्याने त्यांनी सेलिब्रिटीच्या पंगतीत स्थान मिळवले आहे. तसेच त्या सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. आताही त्यांनी त्याचे नवे फोटोशूट फेसबुकवर शेअर केले आहेत. यात अमृता फडणवीस मॉर्डन अवतारात दिसत आहेत. (सौजन्य - फेसबुक)

सौजन्य - फेसबुक