महालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर

महालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आलं आहे. रेस कोर्स येथील मोकळ्या जागेत स्वच्छ असं हे क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आलं आहे. याचे काही फोटो दिपक साळवी यांनी कॅमेऱ्यात टिपले आहेत.

Mumbai