कास पठारात फुलणार ‘मधुचंद्र’

देव दर्शनानंतर संजीवनी आणि रणजीतच्या सुखी संसाराला सुरुवात झाली आहे. आता लवकरच संजु – रणजीत हनिमूनसाठी जाणार आहेत. सातार्‍यातील प्रसिद्ध कास पठार येथे हनिमून विशेष भागाचे शूट झाले असून संजीवनी आणि रणजीत मधले सोनेरी क्षण सुंदर रोमँटिक गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

Mumbai