मतदारांना जागृत करुन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सदभावना संघ या स्वयंसेवी संस्थेतर्फे आज जनजागृती करण्यात आली. या जनजागृती मोहीमेत 'मत विकणार नाही, पण मतदान करणार' असे मतदारांना आवाहन करण्यात आले. ही जनजागृती मोहीम दादर रेल्वे स्थानक येथे करण्यात आली.