Photo: मुंबईतला ‘निसर्ग’अवतार

मुंबईच्या दिशेने आलेले मात्र सुदैवाने मुंबईच्या बाहेरून गेलेल्या निसर्ग चक्रीवादळाने काही प्रमाणात मुंबईलाही आपला झटका दिला. दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी वादळामुळे वृक्ष उन्मळून पडले. (सर्व फोटो - दीपक साळवी)

Mumbai