Photo – एपीएमसीमध्ये आजपासून कांदा – बटाटा मार्केट सुरू

वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये आजपासून पुन्हा एकदा कांदे आणि बटाट्यांचा बाजार खुला झाला आहे. कांदे - बटाटे घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून, त्यांचे स्क्रिनिंग करून, त्यांना सॅनिटाईझ करून प्रवेश दिला जात आहे. (सर्व छाया - सुमीत रेणोसे)

Navi Mumbai