फोटोगॅलरी

फोटोगॅलरी

जुन्या साड्यांचे काय करायचं? हा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर ‘या’ ट्रिक्स वापरा

भारतीय संस्कृतीमध्ये साडी महिलांचा प्रमुख आणि आवडता पेहराव आहे. अलीकडच्या नव्या काळातही अनेक महिला सण-समारंभामध्ये साडी नेसणं पसंत करतात. वेस्टर्न कपड्यांपेक्षा महिला साडीमध्ये अधिक...

जगभरातील 10 सर्वात सुंदर महिलांमध्ये ‘या’ भारतीय अभिनेत्रीचाही समावेश

प्रत्येक व्यक्तिला सुंदरतेचं आकर्षण असतं. आपण नेहमी सुंदर दिसावं असं वाटतं. नुकताच हार्ले स्ट्रीटच्या कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर जूलियन डी सिल्वा यांनी यांनी एक तंत्रज्ञान...

दिवाळीमध्ये हटके दिसण्यासाठी करा बॉलिवूड अभिनेत्रींसारखा लूक

देशभरामध्ये दिवाळीची तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. दोन वर्षाच्या ब्रेकनंतर दिवाळी सण प्रचंड आनंदात साजरा केला जात. सगळीकडे दिवाळीची खरेदी करण्यासाठी लगबग सुरु झाली...

बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’चे 74 व्या वर्षात पदार्पण

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. हेमा मालिनी यांनी...
- Advertisement -

हिना खानचा बोल्ड अ‍ॅन्ड ब्यूटीफुल लूक; फोटो एकदा पाहाच

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान आपल्या अभिनयासोबतच बोल्ड फोटोंमुळे देखील ओळखले जाते. हिना खानने हिंदी टेलिव्हिजनवरील मालिकांपासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. हिना...

मलायकाचं हॉट फोटोशूट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय मॉडल आणि डान्सर अशी ओळख असलेली मलायका अरोरा वारंवार चर्चेत असते. या व्यतिरिक्त मयायका तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. मलायकाला...

प्रिती झिंटापासून ते प्रियंंका चोप्रापर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी साजरा केला करवा चौथ

गुरुवारी संपूर्ण देशभरात करवा चौथ साजरा करण्यात आला. याचं निमित्ताने महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. बॉलिवूड अभिनेत्री देखील हे व्रत आनंदाने साजरे...

कतरिनाने साजरा केला पहिला करवा चौथ; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांचे डिसेंबर 2021 मध्ये लग्न झाले. कतरिनाटचा लग्नानंतरचा पहिला करवा चौथ तिने विक्कीसोबत साजरा केला. करवा...
- Advertisement -

काकडी आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही आहे वरदान

काकडी खाण्याचे अगणित फायदे आहेत. काकडीमुळे शरीराला थंडावा आणि ताजेपणा जाणवतो. आहारात नियमीत काकडीचे सेवन करणं गुणकरी मानलं जातं. काकडी फक्त आरोग्यासाठीच नाही तर...

अमृता खानविलकरचं पिवळ्या साडीतील सुंदर फोटोशूट

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर वारंवार तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. नुकत्याच मागील काही महिन्यांपूर्वी अमृताचा बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटातील तिच्या नृत्याने...

पूजा सावंतचा लेहंग्यातील हटके लूक; पाहा फोटो

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या गोड हास्याने आणि निखळ सौंदर्यामुळे ओळखली जाते. पूजा सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. वारंवार पूजा तिचे सुंदर फोटो आणि...

पॅरिस फॅशन वीकमधील दीपिका पादुकोणचा लूक आला समोर; पाहा फोटो

बॉलीवूडच्या स्टायलिश अभिनेत्रींपैकी अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच दीपिकाने सोशल मिडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत. दीपिकाचे हे फोटो पॅरिस...
- Advertisement -

नाशिक-औरंगाबाद मार्गावरील घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली भेट

नाशिक येथील खासगी बसच्या अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात...

सुंदर त्वचेसाठी आणि केसांसाठी रोजच्या आहारात ‘या’ फळाचा समावेश करा

किवी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, आरोग्या व्यतिरिक्त किवी केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. किवीमध्ये अनेक पोषकतत्व आढळतात. शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहेत...

पांढऱ्या साडीत खुलले मौनी रॉयचे सौंदर्य; पाहा फोटो

हिंदी टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनयाची आणि नृत्याची छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर वारंवार आपल्या नवनवीन फोटोंमुळे मौनी चाहत्यांना भुरळ पाडत...
- Advertisement -