Thursday, May 23, 2019
Mumbai
33.5 C

फोटोगॅलरी

News Photos - Browse latest photo gallery on mymahanagar.com Find latest photo galleries based on political news, sports, entertainment, lifestyle and moreफोटो गॅलरी,नवीन फोटो गॅलरी

nilesh rane protest for maratha reservation

मराठा आरक्षणासाठी निलेश राणे रस्त्यावर

आरक्षणासाठी मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीवरून गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आंदोलक पेटून उठले आहेत. सकल मराठा समाजाने आता रत्नागिरीमध्येही बंदची हाक दिली आहे.