फोटोगॅलरी

फोटोगॅलरी

Holi 2022 : कतरिना ते अंकिता लोखंडे, ‘हे’ कलाकार सेलिब्रेट करणार लग्नानंतरची पहिली होळी

संपूर्ण देशात रंगाचा सण म्हणजेच होळी साजरी होत आहे. सर्वांवरच होळीचे रंग चढायला सुरुवात झाली आहे. सर्वत्र लाल गुलालात तल्लीन झालेले लोक पाहायला मिळत...

Photo: रश्मी देसाई रंगली होळीच्या रंगात, पाहा कलरफुल फोटो

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बिग बॉस फेम रश्मी देसाई यंदा दणक्यात होळी साजरी करताना दिसतेय. चाहत्यांना खुश करण्यात रश्मी नेहमीच कोणतीच कसर सोडत नाही....

Photo: ‘द काश्मीर फाईल्स’ आधी टॅक्स फ्री झालेत ‘हे’ बॉलिवूड सिनेमे

काश्मीर पंडितांची व्यथा मांडणारा द काश्मीर फाईल्स या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. देशातील अनेक राज्यांनी सिनेमा टॅक्स फ्री म्हणून घोषित केला आहे....

Photo : ‘जलसा’च्या प्रमोशन दरम्यान विद्या बालन आणि शेफाली शाहचा गॉर्जिअस लूक

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि शेफाली शाह स्टारर ‘जलसा’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त आहेत. सिनेमात विद्या बालन पत्रकाराच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. तर अभिनेत्री...
- Advertisement -

Photo : दीपिकाच्या लेटेस्ट फोटोशूटची इंटरनेटवर चर्चा ! पाहा अभिनेत्रीचे हॉट फोटो

अभिनेत्री दीपिका पादुकोनने नेहमीप्रमाणे तिच्या अभिनयाची छाप गहराइया या सिनेमातून प्रेक्षकांना सोडली. सिनेमाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली नसली तरी दीपिकाच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली....

Photo : खणाच्या साडीत खुललं सईचं सौंदर्य

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या कोणत्याही मालिकेत किंवा चित्रपटात दिसत नाहीये. परंतु सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नव नवीन फोटोशूट करत...

Photo : झी महागौरव 2022 च्या निमित्ताने मराठी कलाकारांची रेड कार्पेट एंट्री, पाहा फोटो

मराठी नाट्य आणि सिनेसृष्टी ज्या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो सोहळा म्हणजे झी गौरव पुरस्कार. यंदाचा झी गौरव पुरस्कार 2022 नुकताच पार...

Photo: चार राज्यांतील विजयानंतर भाजपचा विधानभवनात जल्लोष

गुरुवारी देशातील पाच राज्यात निवडणुका पार पडल्या. पंजाब , उत्तराखंड , उत्तरप्रदेश , गोवा , मणीपूर या पाच राज्यांपैकी चार राज्यावर भाजपने एक हाती...
- Advertisement -

Photo: पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालापूर्वी नेतेमंडळींनी केलं देवदर्शन

देशातील पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आज लागणार असून सर्व देशाचे लक्ष पंजाब , उत्तरप्रदेश , गोवा , मणीपूर , उत्तराखंड या पाच राज्याकडे लागून...

Photo : मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा भव्य मोर्चा, फडणवीसांसह बडे नेते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे दाऊद सोबत अंडरवल्ड कनेक्शन असल्याचा आरोप केल्यानंतर मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मलिकांना...

Photo: नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विरोधकांचं आंदोलन

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान , सलग चौथ्या दिवशी विरोधकांकडून राज्याचे आल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर...

Photo: नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र आजही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातली वादंग हा सुरूच आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड...
- Advertisement -

वाढदिवशी आशीर्वाद घेण्यासाठी Janhavi Kapoor पोहोचली तिरुपतीला, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. जान्हवीला चाहत्यांकडून, फॅमिली, मित्र मैत्रिणींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत. भाऊ अर्जुन कपूर, बहिण सोनम,...

Photo: अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्यावरून घेरण्याच्या तयारीत लागले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने राज्याचे अल्पसंख्याक...

Photo-महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदाचा अधिवेशनाचा कालावाधी हा 3 मार्च ते 24 मार्च असा असणार आहे. दरम्यान विरोधक हे सत्ताधाऱ्यांना विविध...
- Advertisement -