फोटोगॅलरी
फोटोगॅलरी
Raksha Bhandhan: मराठी सिनेसृष्टीतील वैयक्तिक आयुष्यातले खरे ‘सेलिब्रिटी भावंडं’
आपण ज्या कलाकारांना अनेकदा वेगवेगळ्या मालिका किंवा चित्रपटामधून पाहतच असतो. मात्र काही कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यात खरे बहिण-भाऊ सुध्दा आहेत, जे खुप कमी जणांना...
World Humanitarian Day: का साजरा केला जातो जागतिक मानवतावादी दिन
जगभरातील मानवतावाद्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक मानवतावादी दिवस (World Humanitarian Day)म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या समोरील गरजू व्यक्तीला त्याच्या मदतीसाठी...
Photo – ‘रिमझिम पाऊस पडे सारखा…’
राज्यात विविध ठिकाणी पुन्हा एकदा श्रावणातील पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी...
Photo : भाविकांनी मंदिराबाहेरून घेतले श्री सिद्धिविनायकाचे थेट दर्शन
कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी सरकारने संपूर्ण राज्यात लॉक डाऊनची घोषणा केली होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही व्यक्तीला बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आल्याने...
- Advertisement -
रायगड जिल्ह्यात बहरतेय अद्भुत निसर्गाची समृद्ध जैवविधता
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्याला तब्बल २४० किमीचा विस्तीर्ण समुद्रकिनार लाभला आहे. यासह समृद्ध निसर्ग व जैवविधता बहरली आहे. पश्चिम घाटाचा बराचसा भाग हा...
75th independence day : स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी रंगाने सजला विठूरायाचा गाभारा
देशात आज ७५ व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांची धूम पाहायला मिळतेय. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल...
Photo: स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना आकर्षक विद्युत रोषणाई
भारत यंदा आपला ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. दरवर्षीप्रमाणे मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महत्त्वाच्या वास्तूंना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत...
Photo: राणा आणि अंजलीबाईंची हटके स्टाईल पाहून चाहते झाले खूश
मालिका किंवा चित्रपटांमधील भूमिका एकादा का प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या की त्यांची आठवण कायम त्यांच्या मनात राहते. अगदी मालिका संपून वर्षे पालटले तरी कलाकारांची ओळख...
- Advertisement -
पवार कुटुंबातील कन्येचा शाही विवाहसोहळा, फोटोंनी वेधले अनेकांचे लक्ष
महाराष्ट्रातील राजकारणात पवार कुटुंबांची एक वेगळी छाप आहे. मात्र राजकरणासह हे पवार कुटुंबिय अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमुळेही चर्चेत असतात. कुठलाही सण असो, वाढदिवस असो वा...
Photo: पहिल्या दिवशी १७ हजार प्रवाशांना लोकलचा पास
मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोविड लशीचे...
खलनायकाची भुमिका साकारणाऱ्या ‘नागेश भोसलेची’ मुलगी पहा कोणत्या क्षेत्रात काम करते
कुहू भोसले एक फिटनेस ट्रेनर, इंटरनॅशनल बिकिनी ऍथलेट आहे. आणि यासाठी तिच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे.
नमन गणरायाला… ‘लालबागच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा २०२१
राज्यात कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. अशातच यंदा मात्र लालबागचा राजा विराजमान होणार...
- Advertisement -
Photo: रंगकर्मींचे राज्यव्यापी आंदोलन, आंदोलक रंगकर्मी पोलिसांच्या ताब्यात
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मनोरंजन विश्व गेले दिडवर्षे ठप्प आहे. मानसिक तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलावंतांच्या वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा यासाठी ‘रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र’ यांच्या वतीने...
Photo – मोनालिसाच्या फोटोंनी इंटरनेटवर लावली आग
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी मोनालिसा ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने हॉट...
पावसाळ्यात असा असावा डाएट, सेलिब्रिटी न्यूट्रीशनिस्ट ऋजूता दिवेकरांचा सल्ला
मान्सून ऋतुची सुरुवात झाली आहे. या चार महिन्यात अनेकदा वातावरणात बदल होऊ शकतात. काही वेळा दमदार पाऊस असतो किंवा उष्णाता मोठ्या प्रमाणात वाढते. सेलिब्रिटी...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement