फोटोगॅलरी

फोटोगॅलरी

- Advertisement -

Photo: पाहा मौनी रॉयचा ब्लू ड्रेसमधला ग्लॅमरस लूक

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री मौनी रॉय नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे चाहत्यांमध्ये ती नेहमीच चर्चेत असते. आता देखील...

Photo: पोलीस दलातील पद भूषवताना साइडलाईन झालेले पॉवरफुल IPS अधिकारी

मुंबई पोलीसांच्या इतिहासात वेगवेगळ्या घटनामुळे अनेकदा मुंबई पोलीसांची नाच्चकी झाली आहे. सध्या अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचीन वाझे...

Photo: मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची वर्णी

मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता हेमंत नगराळे यांची मुंबई...

Photo: शहरात सुरु झाली होळीची लगबग

हिंदू सणांमधील सर्वांचा आवडता सण म्हणजे होळी. होळीलाच अनेक जण शिमगा असेही म्हणतात. यंदाची होळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी २८ मार्चला होळी...
- Advertisement -

Photo : राजकीय वावटळ

सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदललं जाणार की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना हटवलं जाणार? अशी चर्चा सुरू असतानाच आज राष्ट्रवादी...

Photo: हॅपी बर्थ डे मिस्टर परफेक्शनिस्ट

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अमिर खानचा याचा ५६वा वाढदिवस. 'कयामत से कयामत' या सिनेमातून आमिर खान प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला. आमिर खान सध्या त्याचा आगामी...

१९९३ मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्यास २८ वर्षे

वरळीच्या सेंच्युरी बाजारात १२ मार्च १९९३ साली अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या घटनेला आज २८ वर्षे पूर्ण झाली. या भयानक स्फोटात ११३ निप्षाप नागरिकांना...
- Advertisement -

Photo: प्राजक्ता माळीचा ‘प्रिन्सेस’ लूक

मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांना आपल्या अदाने घायाळ करणारी गोड-गोजिरी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी नेहमीच काहींना काही हटके करत असते. त्यानुसार प्राजक्ताने नुकतेच...
- Advertisement -