पाकिस्तानी – बांग्लादेशीयांनो…चले जाव!

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक सूची (NRC) यावरुन देशभरात प्रचंड वादंग सुरु असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत बेकायदेशीररित्या राहणार्‍या पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात एल्गार पुकारला आहे. आज दुपारी १२ वाजता हा मोर्चा निघणार असून या मोर्चात लाखो कार्यकर्ते सामील झाले असून पालघरचे मनसे पदाधिकारी तुलसी जोशी हे हंटर घेऊन मोर्च्यात सहभागी झाले आहेत.

Mumbai