CoronaVirus: करोनामुळे हळूहळू लोकांना शिस्त लागतेय!

Mumbai

देशभरात करोना व्हायरसने थैमाव घातलं आहे. सध्या देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अनेक ठिकाणी किराणी किंवा इतर अत्यावश्यक वस्तूच्या दुकानात प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे ग्राहकांमध्ये विशिष्ट अंतर राहण्याकरिता मार्किंग केली गेली. याच संदर्भातील काही फोटो…