घरफोटोगॅलरीPhoto : देशातील १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

Photo : देशातील १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

Subscribe

श्रावण मास हा महादेवाच्या पुजेचा, त्याच्या आराधनेचा महिना. या निमित्ताने पहिल्या श्रावणी सोमवारी देशातील १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले तर सर्वांचाच आनंद द्विगुणीत होईल. आपल्या देशात महादेवाची एकूण १२ ज्योतिर्लिंगे असून त्यातील तीन ज्योतिर्लिंगे ही महाराष्ट्रात आहेत. बाकीची वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. शास्त्रांनुसार या ज्योतिर्लिंगांना खुप महत्व आहे. श्रावण महिन्यातसह महाशिवरात्रीलाही येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे काही ठिकाणी मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. तरी शिवभक्तांसाठी छायाचित्रातून हे १२ ज्योतिर्लिंग दर्शन....

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -