घरफोटोगॅलरीखड्ड्यात गेलेली मुंबई!

खड्ड्यात गेलेली मुंबई!

Subscribe

मुंबईमध्ये फक्त ३५८ खड्डे असल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं होतं. मात्र आमच्या 'My Mahanagar'च्या टीमनं जाऊन सायन - पनवेल महामार्गावर खड्ड्यांची तपासणी केली. यामध्ये साधारण ३००० पेक्षा जास्त खड्डे असल्याचं दिसून आलं आहे. याचे विशेष फोटोज आमचे फोटोग्राफर्स संकेत शिंदे आणि प्रवीण काजरोळकर यांनी तुमच्यासमोर आणले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -