घरफोटोगॅलरीपहा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फोटोग्राफी

पहा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फोटोग्राफी

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता काही तासात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव यांना राजकीय वारसा पिता स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाला आहे. मात्र, व्यंगचित्रकार असलेल्या वडिलांच्या मुलाला मात्र, राजकारणापेक्षा जास्त फोटोग्राफरची आवड आहे. उद्धव ठाकरे हे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके देखली प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याच्यातील काही खास आणि जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकंना घडले असून त्यांच्या अशाच खास फोटोंची पाहूया झलक. (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -