नवरात्रोत्सवातील तेजस्विनीची नऊ रूपं

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही नवरात्रीच्या निमित्ताने तेजस्विनी वेगवेगळ्या देवीच्या रूपामध्ये तिच्या चाहत्यांसमोर येत आहे. पहिल्या दिवशी अंबाबाई, दुसऱ्या दिवशी कामाख्या, तिसऱ्या दिवशी जरीमरी आई, चौथ्या दिवशी, पंचमीच्या दिवशी शेरावाली माता, सहाव्या दिवशी तुळजाभवानी, सातव्या दिवशी मुंबादेवी, आठव्या दिवशी गावदेवी आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी पृथ्वी मातेचे रूप साकारले आहे. हे नऊ विविध रूपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून या प्रत्येक फोटोद्वारे महत्वाच्या विषयावर भाष्य केले आहे.

Mumbai