Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर फोटोगॅलरी Photo: ‘राजगृह’वर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Photo: ‘राजगृह’वर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान राजगृहवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर आज पोलिसांनी इथे कडेकोट बंदोबस्त लावला आहे. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आज राजगृहची पाहणी केली. (सर्व फोटो - दीपक साळवी)

Mumbai