घरफोटोगॅलरीphoto: Vogue मॅगझिनसाठी अनुष्कानं केलं बेबी बंपसह फोटोशूट

photo: Vogue मॅगझिनसाठी अनुष्कानं केलं बेबी बंपसह फोटोशूट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या बाळाच्या आगमनासाठी ते दोघेही उत्सुक आहेत. अनुष्का गरोदर असल्यापासून ती तिच्या चाहत्यांना गरोदरपणाच्या प्रवासातील आठवणी शेअर करतेय. नुकतेच अनुष्काने वोग मॅगझिनसाठी नवं फोटोशूट केलं ते चांगलंच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य - इन्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या बाळाच्या आगमनासाठी ते दोघेही उत्सुक आहेत. अनुष्का गरोदर असल्यापासून ती तिच्या चाहत्यांना गरोदरपणाच्या प्रवासातील आठवणी शेअर करतेय. नुकतेच अनुष्काने वोग मॅगझिनसाठी नवं फोटोशूट केलं ते चांगलंच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – इन्टाग्राम)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -