पाहा प्रिया वॉरियरचा ग्लॅमरस लूक!

अभिनेत्री प्रिया वॉरियर ही 'एक्सप्रेशन क्वीन' म्हणून नावारुपाला आली. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तिचा डोळा मारतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. तिच्या या एक्सप्रेशनवर संपूर्ण जग घायाळ झाले होते. प्रिया ही नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतेच तिने एका वेगळ्या लूक मधील फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य - इन्स्टाग्राम)

Mumbai