‘या’ १४४ कोटीच्या अलिशान बंगल्यात राहणार प्रियंका-निक!

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा गायक पती निक जोनस यांनी नवीन घर खरेदी केले आहे. हे घर लॉस एंजिलिसच्या सॅन फर्नान्डोमध्ये नवीन अलिशान बंगला घेतला असून त्याची किंमत २० मिलियन डॉलर्स म्हणजे साधारण १४४ कोटी रूपये आहे. हे घर २० हजार स्क्वेअर फूटचे असून ज्यामध्ये ७ बेडरूम, ११ बाथरूम आणि मोठे लॉन देखील आहे. तसेच या अलिशान घरात एक थिएटर देखील तयार करण्यात आले आहे.

mumbai