कर्नाटक सरकारविरोधात मुंबईत निदर्शनं

बेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन वातावरण तापले आहे. याच मुद्द्यावरुन राज्यात या घटनेचे पडसाद जागोजागी उमटले आहेत. औरंगाबाद, हिंगोली, नागपूरसह मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली आहेत. (फोटो - दीपक साळवी)

protest over removal of shivaji maharaj statue in belgaum karnataka
कर्नाटक सरकारविरोधात मुंबईत निदर्शनं