घरफोटोगॅलरीमहाराष्ट्राचे 'भाई' रांगोळीच्या रुपात

महाराष्ट्राचे ‘भाई’ रांगोळीच्या रुपात

Subscribe

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व, लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशी पु. ल. देशपांडे यांची ओळख आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे पु. ल. देशपांडे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मुंबई आणि पुण्यातील नामवंत कलाकारांनी सुंदर अशा रांगोळ्या साकारल्या आहेत.


वाचा – ४ जानेवारीला होणार पु. ल. देशपांडेंची भेट!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -