राज्यातील सांस्कृतिक शहर मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्येही मानाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या गणपतींचीही विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे.
पुण्यनगरीत मानाच्या गणपतीचा ‘दिमाख’
written By My Mahanagar Team
Mumbai
ढोल ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण करत गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...या जल्लोषात बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्त सज्ज झाले आहेत.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -