Photo : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी!

नवी मुंबईला परतीच्या पावसाने झोडपले असून काही भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. ऐन ऑक्टोबर महिन्यात पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. (सर्व छाया - दीपक साळवी)