Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर फोटोगॅलरी ‘धवल रेषा’चे प्रकाशन

‘धवल रेषा’चे प्रकाशन

ख्यातनाम चित्रकार प्राध्यापक प्रल्हाद धोंड यांच्या 'धवल रेषा' या पुस्तकाचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी कला नगर येथील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Mumbai