नांदेडमध्ये होणार ‘राज’गर्जना

लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नांदेडमध्ये आज, शुक्रवारी सभा घेणार आहेत. ही सभा घेण्यासाठी राज ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसह नांदेडच्या प्रवासाला निघाले आहेत.

Nanded

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here