घरफोटोगॅलरीबिग बाॅस मराठी; रेशम - राजेश 'शृंगार'पुरे!

बिग बाॅस मराठी; रेशम – राजेश ‘शृंगार’पुरे!

Subscribe
बिग बॉस मराठी सध्या खूपच गाजतोय. अज्ञातवासातून राजेश घरात परत आल्यानंतर रेशम आणि राजेश यांच्यामध्ये फुललेल्या प्रेमाची चर्चा खूप जास्त आहे. सध्या लोकांना त्यांच्या प्रेमाबद्दल बोलायचा जास्त आवडतंय. मग रस्ता असो वा ऑफिस सध्या याच दोघांची चर्चा आहे. अाम्हीही तुमच्यासाठी एका वेगळ्या तऱ्हेने त्यांची ही क्षणचित्रे आणली आहेत….
marathi big boss rajesh - resham
आनंद पोटात माझ्या माईना… अज्ञात वासातून परतल्या नंतर रेशमच्या मनातील भाव चेहऱ्यावर
marathi big boss rajesh - resham
हमने घर छोडा है रस्मोको तोडा है …
marathi big boss rajesh - resham
उसने बात की कुछ एैसे ढंग से… मध्यरात्री आपल्या भावना राजेशने केल्या व्यक्त
marathi big boss rajesh - resham
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं… रेशमनेही व्यक्त केल्या भावना
marathi big boss rajesh - resham
माझ्या डोळ्यातल काजळ लै गया रे … पूर्ण रात्र जागून मारल्या प्रेमाच्या गप्पा
marathi big boss rajesh - resham
जीव रंगला गुंगला दंगला असा प्रेमाची आस तू…

सैजन्य- कलर्स मराठी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -