विधीमंडळात रामदेव बाबांचे योगासन

योगगुरू रामदेवबाबांनी आज विधीमंडळ वार्ताहर कक्षात योगासनांचे धडे दिले. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस असून त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी रामदेव बाबांसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी योगाचे महत्त्व विषद करून बाबा रामदेव यांनी पत्रकारांसमोर विविध योगासने करून दाखविली.

Mumbai