Photos: ‘भल्लालदेव’आणि रिअल लाईफ ‘देवसेना’ यांचा लग्न विधी सुरू! हळदीचे फोटो व्हायरल

बाहुबलीचा भल्लालदेव राणा डग्गुबाती आणि गर्लफ्रेंड मिहिका बजाजचा हळदी समारंभ पार पडला असून त्या दोघांचे हळदीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.. (फोटो- इन्स्टाग्राम)