Photo: शेवंतानंतर वच्छीचा दिलखेच लूक व्हायरल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले' यातील शेवंताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरनंतर वच्छीचा दिलखेच लूक व्हायरल झाला आहे. वच्छीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री संजीवनी पाटील हिचे साडीतील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत ती साडीत खूपच सुंदर दिसत आहे. (सौजन्य - सोशल मीडिया)

ratris khel chale 2 vacchi actress sanjivani patil saree look photo
शेवंतानंतर वच्छीचा दिलखेच लूक व्हायरल