Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी २६ जानेवारीच्या संचलनासाठी शिवाजी पार्कात सराव सुरु

२६ जानेवारीच्या संचलनासाठी शिवाजी पार्कात सराव सुरु

कोरोनाची ही परिस्थिती लक्षात घेता यंदा २६ जानेवारीचा हा समारंभ मर्यादित स्वरूपात होणार आहे.

Related Story

- Advertisement -

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारीला दादरच्या प्रसिद्ध शिवाजी पार्कात शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभाची शनिवारी शिवाजी पार्कातच रंगीत तालीम करण्यात आली. मुंबईमध्ये अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. कोरोनाची ही परिस्थिती लक्षात घेता यंदा २६ जानेवारीचा हा समारंभ मर्यादित स्वरूपात होणार आहे. शनिवारी झालेल्या रंगीत तालमीतही मास्कचा वापर करण्यात आला. तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली.

- Advertisement -