घरफोटोगॅलरीरेशमच्या 'बिग बॉस' प्रवासाची झलक...

रेशमच्या ‘बिग बॉस’ प्रवासाची झलक…

Subscribe

मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेला 'बिग बॉस मराठी' हा शो आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. अभिनेत्री रेशम टिपणीस नुकतीच या शोमधून बाहेर पडली. रेशमचा बिग बॉसच्या घरातील प्रवास खूपच रंजक होता. ९० दिवसांच्या तिच्या प्रवासाचा हा छोटासा आढावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -