घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनाशी लढणाऱ्या सफाई कामगारांचा नोटांचा हार घालून सत्कार

CoronaVirus: कोरोनाशी लढणाऱ्या सफाई कामगारांचा नोटांचा हार घालून सत्कार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कामगारांचे पाय धुवून त्यांचा यथोचित गौरव केलेला सर्व भारतवासियांनी पाहिले. पण कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात अविरत सेवा बजावत असल्याबद्दल कृतज्ञता म्हणून महापालिका अधिकारी श्री. संजय मळीक आणि कामगारांचा सत्कार जीएसीबी गणेशोत्सव मंडळाचे माटुंगा येथील अध्यक्ष यांच्यातर्फे करण्यात आला. याच दरम्यानचे छायाचित्र…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -