‘डान्स प्लस ५’च्या अंतिम फेरीत धडकला ‘हा’ डोंबिवलीकर

Mumbai

सध्या ‘डान्स प्लस ५’ हा सीझन अंतिम टप्प्याकडे येऊन पोहचला आहे. यामधील स्पर्धा अगदी चुरशीची झाली आहे. ‘डान्स प्लस ५’ जिंकण्यासाठी सर्व स्पर्धक अपार मेहनत घेत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धक उत्कृष्ट डान्स करून मनोरंजनाच्या दृष्टीने वेगळ्याच पातळीवर हा सीझन पोहोचला आहे. या सीझनमध्ये सध्या एका मराठी मुलाने सगळ्यांना वेडं लावलं आहे. तो म्हणजे डोंबिवलीचा रुपेश बने. सध्या रुपेशच्या डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. रुपेश चाहत्यांसाठी एक खुशखबर म्हणजे रुपेश आता ‘डान्स प्लस ५’चा फाइनलिस्ट झाला आहे. तर याचं हँडसम रुपेशचे काही फोटो….