घरफोटोगॅलरीआणि साराने मिळवली पदवी!!!

आणि साराने मिळवली पदवी!!!

Subscribe

क्रिकेटमधील देव मानला जाणारा सचिन जरी क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी सचिन नाही तर त्याची मुलगी सारा चर्चेत आली. कारण आहे सचिनने आपल्या ट्विटरवर टाकलेले साराच्या पदवीदान सोहळ्या दिवशीचे तिचे आणि त्याचे फोटो...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -