सेक्रेड गेम मधील ‘या’ अभिनेत्रीचे हॉट फोटो व्हायरल

Mumbai

बहुचर्चित नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम’ या वेबसिरीजमधील झोया म्हणजे अभिनेत्री एल्नाज नौरोजी हिचे सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. एल्नाज ही नेहमी स्वतःचे हॉट आणि बॉल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतचं तिने मॅगझिनसाठी केलेले हॉट फोटोशूट देखील शेअर केले आहेत. पाहा एल्नाजचे हॉट फोटो…


हेही वाचा ‘छपाक’च्या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान दीपिकाला अश्रू अनावर