Photo: कोरोनाच्या काळात मुंबई विमानतळ सुरक्षित प्रवासासाठी सज्ज

Mumbai

मुंबई कोरोनाबाधितांच्या आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील ३६ हजारांहून अधिक जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. तसेच एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर खबरदारी घेतली जात आहे. (छायाचित्र – दीपक साळवी)