Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी सई एन्जॉय करते लग्नानंतरची लाईफ

सई एन्जॉय करते लग्नानंतरची लाईफ

लग्नानंतर सई आणि तिर्थदीप सध्या लग्नानंतरची लाईफ एन्जॉय करत आहेत.

Related Story

- Advertisement -

‘मराठी बिग बॉस’च्या पहिल्या सीझनमधली अभिनेत्री सई लोकूरने नुकतेच थाटामाटात लग्न केले आहे. लग्नानंतर सई आणि तिर्थदीप सध्या लग्नानंतरची लाईफ एन्जॉय करत आहेत. सईने नुकतेच तिचे फिरायला गेलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – सई लोकूर)

- Advertisement -