- Advertisement -
1 of 11

आषाढी एकादमी निमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका पंढरपूरला रवाना

त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ यांच्या पादुका पंढरीला निघाल्या

या वेळी भाविकांनी महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसमधून महाराजांच्या पादुका जाणार आहेत

एसटी बसचे चालक-वाहक यांनीही संत निवृत्ती नाथ महाराजांचे दर्शन घेतले.

पालखीसोबत टाळकरी, झेंडेकरी, विणेकरी, चोपदार यांच्यासह निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर विश्वस्त वैद्यकीय पथक मार्गस्थ झाले

अवघ्या २० वारकऱ्यांसह शिवशाही बसमधून पादुका रवाना झाल्या
अवघ्या २० वारकऱ्यांसह शिवशाही बसमधून पादुका रवाना झाल्या - Advertisement -