जयंतीनिमित्त शिवरायांना मानवंदना!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे देशभरात जागोजागी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. चिंचपोकळी येथील कांबळी आर्ट स्टुडियो येथे मुंबईतील शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीसाठी शिवाजी महाराज यांचे विविध पुतळे देखील तयार करण्यात आले आहेत. (फोटो - प्रवीण काजरोळकर)

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here