सना सईदचे बोल्ड, ग्लॅमरस आणि भन्नाट फोटोशूट; फोटो पाहून व्हाल घायाळ

'कुछ - कुछ होता है' या चित्रपटातील चुलबुली अंजली तुम्हाला अजूनही आठवत असेलच. ही अभिनेत्री आता २१ वर्षाची झाली असून 'सना सईद' असे तिचे नाव असून सध्या या अभिनेत्रीने बोल्ड आणि भन्नाट असे फोटोशूट केले आहे. तिचे फोटो पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले आहेत. (सोशल मीडिया - इन्स्टाग्राम)

Mumbai