रिअल लाईफ ‘संजू’

संजय दत्तचा रिअल लाईफ प्रवास आता लवकरच प्रेक्षकांसमोर योणार आहे. हा प्रवास ‘संजू’ या चित्रपटातून दाखवला जाणार आहे. बॉलिवूड ते अंडरवर्ल्डपर्यंत चर्चेत राहणाऱ्या संजूबाबाची भूमिका अभिनेता रणबीर कपूरने साकारली आहे. लगे हरो मुन्नाभाई, मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी ‘संजू’चेही दिग्दर्शन केले आहे. २९ जुलैला हा चित्रपट प्रर्दर्शित होणार असून या चित्रपटाचे रोज नवनवीन पोस्टर्स सोशल मीडीयावर वायरल होत आहेत. त्यातील काही पोस्टर्स आणि संजूचे फेमस डायलॉग्स…..

 

 

Sanjay dutt
ऐ बाबा…पचास आयडीया है दिमाग में…कितना पचास!

 

sanjay datt
मुंबई पे राज करता हूँ…राज!

 

sanjay dutt
गलत तरीके से मुझे सही काम करना आता है….

 

sanjay dutt
नायक नही, खलनायक हूँ मै….

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here