Photo: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली!

Mumbai

टिव्ही अभिनेत्री सारा खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. हॉट किंवा बोल्ड फोटोमुळे अभिनेत्री चर्चेत असतात. मात्र ‘बिदाई’ फेम सारा खान ओठांमुळे अचानक चर्चेत आली आहे. सुंदर दिसण्याच्या नादान साराने आपल्या लिपची सर्जरी केली आणि मग ती देवाच नाव घेत बसली. या सर्जरीमुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिने हा स्वतःचा मूर्खपणाचा निर्णय असल्याचे एका मुलाखतीत म्हटले आहे.  (सौजन्य – इन्स्टाग्राम)