Photo – सरोज खान यांची ‘ही’ गाणी नृत्यासाठी ठरली सुपरहिट

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचे ७१ व्या निधन झाले. त्यांनी २००० हून अधिक गाण्यांवर नृत्य दिग्दर्शन केले. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. श्रीदेवी, माधुरी दीक्षितसह आलिय भटपर्यंत सर्व अभिनेत्रीच्या डान्स मास्टर म्हणून भूकिका साकारली. त्यांनी दिग्दर्शित केलेली ही काही प्रसिद्ध गाणी.