वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी चिमुकल्यांनी दिला संदेश

ठाणे येथे १३ फेब्रुवारी - अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे हा संदेश घेऊन जनजागृती करण्यासाठी आज ,ठाणे वाहतूक पोलीस, रेमंड लिमिटेड , आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे येथील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Mumbai