घरफोटोगॅलरीओडिशातील वनक्षेत्र पुनर्स्थापनेसाठी पाठवले १० लाख बिजगोळे

ओडिशातील वनक्षेत्र पुनर्स्थापनेसाठी पाठवले १० लाख बिजगोळे

Subscribe

वादळामुळे नुकसान झालेल्या ओडिशाला तिचे वनक्षेत्र पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने 'कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेड' तर्फे सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

ODISA TREE PLANTING
बीजगोळे हे माती, सेंद्रिय खत आणि बी यांच्यापासून तयार केले जातात. जिथे उजाड जमीन असेल तिथे हे बिजगोळे फेकले तरी चालतात. (छाया – संदीप टक्के)
ODISA TREE PLANTING
पावसाळा सुरु होण्याआधीच कामत समूहातर्फे १० लाख बीजगोळे एकट्या मुंबईहून ओडिशामध्ये पाठवण्यात येत आहेत. पावसाळ्याआधीच बीजगोळे पाठवल्यामुळे त्यांचे झाडांमध्ये रुपांतर होण्याचे प्रमाण वाढेल. ओडिशाप्रती प्रेम व्यक्त करण्याचा आणि सामाजिक ऋण फेडण्यासाठी हा मार्ग आम्ही अवलंबला आहे. – डॉ. विठ्ठल व्यंकटेश कामत, कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेड. (छाया – संदीप टक्के)
ODISA TREE PLANTING
वादळामुळे नुकसान झालेल्या ओडिशाला तिचे वनक्षेत्र पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने कामत समूहाने विविध शहरांमधून ओडिशाला पावसाळ्याआधी बिजगोळे पाठविण्याचे ठरविले आहे. (छाया – संदीप टक्के)
ODISA TREE PLANTING
भुवनेश्वर तसेच ओडिशातील ‘कोणार्क सन टेम्पल’ आणि ‘पुरी जगन्नाथ’ आदी भागांमधील ५० लाखांहूनही अधिक झाडे फणी वादळामुळे उद्ध्वस्त झाली होती. (छाया – संदीप टक्के)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -